दोन्ही पिढ्यांमधील  फरक जाणून घ्या

Life style

10 february 2026

Author:  नुपूर भगत

 मिलेनियल्स 1981–1996 दरम्यान जन्मलेले असतात, तर Gen Z 1997–2012 मध्ये जन्मलेली पिढी आहे.

जन्म वर्ष

Picture Credit: Pinterest

मिलेनियल्स इंटरनेटचा विकास अनुभवत आहेत, तर Gen Z जन्मजात डिजिटल आहे.

डिजिटल सवयी

Picture Credit: Pinterest

मिलेनियल्स स्थिर नोकरी पसंत करतात, Gen Z फ्लेक्सिबल जॉब किंवा फ्रीलान्सिंग करायला आवडते.

कामाचा दृष्टिकोन

Picture Credit: Pinterest

 मिलेनियल्स फेसबुक आणि ट्विटरवर सक्रिय असतात, Gen Z इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि टिकटॉकवर वेळ घालवतात.

सोशल मीडिया वापर

Picture Credit: Pinterest

मिलेनियल्स पारंपरिक शिक्षणावर विश्वास ठेवतात, तर Gen Z ऑनलाइन कोर्सेस आणि शॉर्ट-टर्म स्किल्सवर भर देतात.

शिक्षण

Picture Credit: Pinterest

 मिलेनियल्स गुंतवणूक आणि कर्जावर लक्ष देतात, Gen Z बचत आणि डिजिटल पेमेंट्सवर जास्त फोकस करतात.

पैसे आणि वित्त

Picture Credit: Pinterest

मिलेनियल्सला ब्रँड आणि प्रतिष्ठा महत्त्वाची असते, Gen Z व्यक्तिगत अभिव्यक्ती आणि सामाजिक जागरूकता पसंत करतात.         

मूल्ये आणि अभिव्यक्ती

Picture Credit: Pinterest