www.navarashtra.com

Published On 12 March 2025 By Tejas Bhagwat

आपण दरवर्षी इन्कम टॅक्स भरतो. तसेच टीडीएस देखील कट होत असतो. 

Pic Credit -   istockphoto

इन्कम टॅक्स आणि टीडीएस यामध्ये अनेकदा आपल्याला फरक समजत नाही. 

फरक?

टीडीएस कट झाला म्हणजे इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही असे अनेकांना वाटते. 

इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स आणि टीडीएस या दोन्ही गोष्टी आपल्या देशाच्या करप्रणालीतील महत्वाचा घटक आहे. 

महत्वाचा घटक

इन्कम टॅक्स हा एक डायरेक्ट टॅक्स असून जो व्यक्तीच्या मिळकतीमधून घेतला जातो. 

इन्कम टॅक्स 

इन्कम टॅक्स भरणे हे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. 

टॅक्सपेयर्स 

वृंदावनमध्ये अनेक दिवस मोठ्या आनंदात होळी खेळली जाते. 

टीडीएस