Published Jan 07, 2025
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
आज आपण निळ्या आणि लाल रंगाच्या रेल्वेमाधील फरक जाणून घेऊयात. आहे
निळ्या रंगाच्या कोचला आयसीएफ असे म्हणतात. यामध्ये इअर ब्रेक पद्धत असते.
या कोचची निर्मिती चेन्नईमध्ये केली जाते. ही भारतीय कंपनी आहे.
लाल रंगाच्या कोचला लिंक हॉब मॅन बूश (LHB) असे म्हणतात. यामध्ये डिस्क ब्रेक पद्धत असते.
या कोचची निर्मिती कपूरथ या ठिकाणी होते.