By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
Published 25 Jan, 2025
सॉरी किंवा APOLOGIZE हे शब्द नात्यांना सावरण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आहे
आपली चूक मान्य करून माफी मागणे हा माणसाचा नैतिक गुणधर्म आहे.
हे दोन्ही शब्द माफी मागण्यासाठी वापरले जात असले, तरी त्यांचा वापर अनोखा आहे.
SORRY चा अर्थ 'मला माफ करा' असा असून, तो सहानुभूती किंवा वैयक्तिक पश्चात्तापासाठी वापरला जातो.
APOLOGIZE चा अर्थ 'माफी मागणे' असून, तो चूक कबूल करण्यासाठी औपचारिकरीत्या वापरला जातो.
SORRY चा उपयोग एखाद्याच्या दु:खासाठी सहानुभूती दाखवण्यासाठी होतो.
गंभीर चुकांवर औपचारिकरीत्या APOLOGIZE वापरणे अधिक योग्य ठरते.
अनेकांना या दोन शब्दांमधील नेमका फरक सांगणे कठीण जाते, यावर सतत विचारमंथन सुरू असते.