एसीमधील स्लीप मोडचा कधी वापर केलाय? 

Science Technology

11 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

एअर कंडिशनर 

उन्हाळ्यात एअर कंडिशनर हा एक मोठा आधार असतो. 

Picture Credit: istockphoto

मोड्स आणि फंक्शन्स

एसीमध्ये अनेक मोड्स आणि फंक्शन्स असतात. 

Picture Credit: istockphoto

रिमोटवरील 'स्लिप मोड' बटणाकडे पाहिले का?

स्लिप मोड

Picture Credit: istockphoto

लोक याला टायमर समजतात पण, हे तुमच्या आरोग्यासाठी, विजेच्या बिलासाठी फायदेशीर आहे.

विजेच्या बिलासाठी फायदेशीर

Picture Credit: istockphoto

आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीराचे तापमान नैसर्गिकरित्या कमी होते. 

तापमान नैसर्गिकरित्या कमी

Picture Credit: istockphoto

जेव्हा स्लीप मोड चालू केला जातो तेव्हा एसी १ किंवा २ तासांनी खोलीचे तापमान हळूहळू १ ते २cने वाढवतो.

तापमान हळूहळू १ ते २cने वाढवतो

Picture Credit: istockphoto

या मोडमुळे तुम्हाला मध्यरात्री कडाक्याची थंडी जाणवत नाही. 

थंडीपासून संरक्षण

Picture Credit: istockphoto

विजेचे बिल कमी होते आणि तुमचे आरोग्यही चांगले राहते.

आरोग्य राहते चांगले

Picture Credit: istockphoto