‘चिकन 65’ या लोकप्रिय पदार्थातील ‘65’ या आकड्याबाबत अनेक मजेशीर आणि वेगवेगळ्या कथा
Picture Credit: istockphoto
हा पदार्थ 1965 साली Hotel Buhari मध्ये प्रथम तयार करण्यात आला म्हणून चिकन 65 हे नाव
Picture Credit: istockphoto
या पदार्थात 65 मिरच्या किंवा मसाल्यांचे प्रमाण वापरले जात होते.
Picture Credit: istockphoto
चिकन 65 दिवसांच्या कोंबडीपासून बनवले जात होते.
Picture Credit: istockphoto
हॉटेलच्या मेन्यूमध्ये हा पदार्थ 65 क्रमांकावर होता.
Picture Credit: istockphoto
सैनिकांसाठी बनवलेल्या 65व्या रेसिपीमुळे हे नाव पडले.
Picture Credit: istockphoto
यापैकी कोणत्याही दाव्याला अधिकृत पुरावा नाही. 1965 मध्ये तयार झालेली रेसिपी हीच सर्वाधिक मान्यता
Picture Credit: istockphoto
हा पदार्थ दक्षिण भारतातून लोकप्रिय झाला जगभरातील रेस्टॉरंटमध्ये मोठ्या आवडीने खाल्ला जातो.
Picture Credit: istockphoto
मसालेदार, कुरकुरीत, झणझणीत चवीमुळे चिकन 65 हा स्टार्टरमध्ये सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ
Picture Credit: istockphoto