Operation Sindoor चा अर्थ काय?

Written By: Nupur Bhagat 

Source: Pinterest

पहलगाम हल्ल्याच्या प्रतिउत्तर्थ भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केलं

ऑपरेशन सिंदूर

मात्र तुम्हाला ऑपरेशन सिंदूरचा अर्थ माहिती आहे का?

अर्थ

पहलगाम हल्ल्यात लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी हताश होऊन मृतदेहाजवळ बसल्या होत्या. त्यांचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला

हिमांशी 

पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी महिलांना मारले नाही तर त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या पतींवर गोळ्या झाडल्या

नाव

ज्यांनी महिलांचे सिंदूर हिरावून घेतले त्याचा बदला घेण्याखातर भारताने जाणीवपूर्वक ऑपरेशन सिंदूर हे नाव ठेवलं

नाव

पहलगामध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला असा या नावामागचा अर्थ आहे

बदला

तिन्ही दलांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी ही नाव सुचवलं

 पंतप्रधान मोदी

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यात आले

दहशतवादी तळ