मानवी शरीर फारच आश्चर्यकारक आहे. शरीरातील अनेक गोष्टींबाबत लोकांना अजिबात काही माहीत नसतं.
Img Source: Pexels
आपल्या शरीरात चेहऱ्यावरच वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक भागाला एक नाव आहे.
आपल्या चेहऱ्यावर नाक आणि ओठांच्या मधल्या भागाला काय म्हणतात?
मनुष्याच्या चेहऱ्यावर डोळे, कान, नाक, तोंड, ओठ, गाल आणि कपाळ हे सगळे अवयव दिसतात.
पण नाक आणि ओठाच्या मधल्या भागाबाबत काही खास नाव वापरलं जात नाही
पण या भागालाही एक नाव आहे. मात्र, त्याचा वापर कुणी करत नाही. कारण त्यांना ते नावच माहीत नसतं.
नाक आणि ओठांच्या मधल्या भागाला फिलट्रम (Filtrum) म्हटलं जातं.
हिंदीत याचा अर्थ ओष्ठ खात म्हणजे ओठांच्या आधीचा भाग. तसा तर हा शब्द तुम्ही वापरू शकता, पण लोक नक्कीच हैराण होतील.