Published Jan 20, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
अन्न आपल्या शरीराला काम करण्यासाठी एनर्जी देत असते.
अन्न आपल्या शरीराची वाढ होण्यास मदत करते. तसेच शरीरातील टिश्यूजची दुरुस्ती करते.
पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की अन्न किती वेळात पचले पाहिजे.
अन्न पचण्याची वेळ त्या व्यक्तीच्या वय, जेंडर आणि हेल्थ कंडीशनवर अवलंबून असते.
एखादे अन्न पचण्यासाठी साधारण 2-4 तासाचा वेळ लागतो.
ही वेळ एखाद्या व्यक्तीच्या पचन क्षमता आणि जेवणाच्या क्वालिटीवर अवलंबून असते.
डाळ भात हा आपल्या आयुष्यातील दैनंदिन जेवण आहे, ज्याला पचायला 2-3 तास लागतात.
तेच मांसाहारी पदार्थ पचण्यासाठी 3-4 तास लागतात.