कडाक्याच्या उन्हामुळे शरीरात अतिरिक्त उष्णता वाढते.
Img Source: Pinterest
उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी अनेकजण सब्जाच्या बियांचं पाणी पितात.
सब्जा म्हणजेच तुळशीच्या बिया शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात.
मात्र, याचं योग्य वेळी सेवन केल्यास त्याचे अधिक फायदे मिळू शकतात.
सकाळी रिकाम्या पोटी सब्जाचं पाणी पिणं सर्वात फायदेशीर मानलं जातं.
यामुळे शरीर हायड्रेट राहतं आणि पोट खूप वेळासाठी भरल्यासारखं वाटतं.
जर तुम्हाला सतत अॅसिडिटी आणि पित्ताचा त्रास कमी होऊ शकतो.
एक ग्लास पाण्यात 1 ते 2 चमचे सब्जा बिया 15-20 मिनिटे भिजवा.
शरीर हायड्रेट ठेवण्यास सब्जाच्या पाण्याचा सर्वात जास्त फायदा होतो.