Written By: Mayur Navle
Source: Yandex
भारत आणि पाकिस्तान यांची तुलना नेहमीच होते
त्यातही दोन्ही देशातील लष्करांची देखील तुलना होत असते.
पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की पाकिस्तानी जवानांचे किती वेतन असेल?
भारतानुसार, पाकिस्तानात देखील सेनेला वेतन रँकनुसार दिले जाते.
पाकिस्तानात आर्मी कॅप्टनला दरमहा 50 ते 90 हजार पाकिस्तानी रुपये मिळतात.
तेच आर्मी मेजरला 60,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत वेतन मिळते.
तेच आर्मीतील ज्युनिअर ऑफिसरला 20,000 ते 40,000 रुपयांदरम्यान वेतन असते.