तिथी म्हणजे काय ? सण उत्सव तिथीनुसार का करतात ?

Written By: Trupti Gaikwad 

Source: Pinterest, Canva

भारतीय सण वार हे तिथीप्रमाणे साजरे केले जातात.

तिथी

तिथी म्हणजे काय याबाबात किस्सों की दुनिया या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे.

 किस्सों की दुनिया 

ज्योतिष शास्त्रानुसार तिथीचे सहा प्रकार आहेत.

तिथीचे सहा प्रकार

पारंपरिक पद्धतीने वापरणाऱ्या पंचांगातील तारिख म्हणजे तिथी.

पंचांगातील तारिख 

पंचागातील दिवस हे घड्याळाच्या तासावर अवलंबून नसतो.

पंचागातील दिवस

सूर्य चंद्र यांच्यातलं बारा अंशाचे कोन पडण्यासाठी जो काळ असतो त्याला तिथी म्हणतात.

सूर्य चंद्र 

तिथी साधारणत : 12 ते 26 तासांच्या अंतराने येते.  

अंतर