www.navarashtra.com

Published On 8 March 2025 By Trupti Gaikwad 

जेवल्यानंतर' या' चुका करणं टाळा  

Pic Credit -   iStock

अनेकांना दुपारी किंवा रात्रीच्या जेवणानंतर  शतवपावली करण्याची सवय असते.

शतवपावली 

यावबरोबर अनेकजण जेवल्य़ानंतर अंघोळ करतो.

अंघोळ 

त्याचबरोबर काही जण जेवल्यानंतर वर्कआउट देखील करतात.

वर्कआउट 

मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते जेवल्यानंतर मोठ्या प्रमाणात शरीराला कष्टाची कामं देऊ नये.

कष्टाची कामं 

 तज्ज्ञांच्या मते जेवल्य़ानंतर जठरातील स्नायूंना रक्तपुरवठा करण्याचं काम सुरु असतं.

स्नायूंना रक्तपुरवठा 

जर जेवल्यानंतर कष्टाची कामं केली तर स्नायूंना होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा येतो.

 रक्तपुरवठ्यात अडथळा

या कारणांनी अपचानाचा त्रास वाढतो, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.

 अपचानाचा त्रास