फोनवर बोलताना 'या' चुका टाळा

Life style

20 March 2026

Author:  तृप्ती गायकवाड

फोनवर बोलताना बऱ्याचदा नकळत आपल्याकडून अनेक चुका होतात. 

चुका 

Picture Credit: Pinterest

कोणत्या चुका अशा आहेत ज्या टाळायला हव्यात, जाणून घ्या. 

कोणत्या चुका 

Picture Credit: Pinterest

समोरचा बिझी आहे का न विचारता थेट स्वतःची बडबड सुरू करणं.

 स्वतःची बडबड 

Picture Credit: Pinterest

फोनवर बोलताना तोंडात काहीतरी चघळण्याची किंवा खाण्याची सवय चुकीची आहे. 

खाण्याची सवय 

Picture Credit: Pinterest

परवानगीशिवाय समोरच्याचा आवाज थेट स्पीकरवर टाकून इतरांना ऐकवणं.

स्पीकरवर  आवाज 

Picture Credit: Pinterest

 पब्लिक प्लेसमध्ये फोनवर जोरात ओरडून बोलणं.

ओरडून बोलणं

Picture Credit: Pinterest

 प्रोफेशनल लेव्हला कामाचा मुद्दा सोडून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत वेळ खाणं.

गप्पा 

Picture Credit: Pinterest

समोरच्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच मध्ये मध्ये बोलणं. 

 मध्ये मध्ये बोलणं

Picture Credit: Pinterest

फोन नाही उचलला तरी लागोपाठ पाच-सहा वेळा कॉल करून हैराण करणं.

हैराण करणं

Picture Credit: Pinterest