गाडीत पाणी शिरल्यास काय करावे?

Automobile

23 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

सर्वप्रथम कार सुरक्षित ठिकाणी थांबवा आणि इंजिन बंद करा.

कार सुरक्षित ठिकाणी थांबवा

Img Source: Pinterest 

कारमध्ये जास्त पाणी असल्यास पुन्हा स्टार्ट करण्याचा प्रयत्न करू नका.

स्टार्ट करु नका

बॅटरीचे कनेक्शन डिस्कनेक्ट केल्यास शॉर्ट सर्किटचा धोका कमी होऊ शकतो.

बॅटरीचे कनेक्शन

टेललाइट आणि इंडिकेटर

हेडलाइट, टेललाइट आणि इंडिकेटर नियमितपणे तपासा, कारण ओलाव्यामुळे त्यात बिघाड होऊ शकतो.

ओले साहित्य 

कारमधील चटई, सीट कव्हर आणि इतर ओले साहित्य बाहेर काढा.

दरवाजे आणि खिडक्या

दरवाजे आणि खिडक्या उघडून आतील भागाला हवा लागू द्या.

स्पंज किंवा व्हॅक्यूम क्लिनर

शक्य असल्यास पाणी काढण्यासाठी कापड, स्पंज किंवा व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करा.

पॉवर विंडो 

इलेक्ट्रिकल स्विच, इन्फोटेनमेंट सिस्टीम किंवा पॉवर विंडो लगेच वापरणे टाळा.

याची खात्री करा

कारच्या फ्लोअरखाली आणि सीटखाली ओलावा राहिलेला नाही ना, याची खात्री करा.