ट्रेनमध्ये कोणत्या गोष्टी घेऊन जाऊ शकत नाही?

Science Technology

17 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

सुखकर प्रवास

 रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखकर प्रवासासाठी काही नियम बनवले आहेत.

Picture Credit: istockphoto

काही विशिष्ट गोष्टी

त्यातील एक नियम की, तुम्ही ट्रेनमध्ये काही विशिष्ट गोष्टी घेऊन जाऊ शकत नाही.

Picture Credit: istockphoto

त्या कोणत्या गोष्टी आहेत, चला जाणून घेऊया.

कोणत्या गोष्टी?

Picture Credit: istockphoto

पेट्रोल-डिझेल, केरोसीन, स्टोव्ह, फायरप्लेस...

या आहेत त्या गोष्टी

Picture Credit: istockphoto

फटाके, बंदुकीची दारु, दारुगोळा...

यांचाही समावेश

Picture Credit: istockphoto

एखाद शस्त्र, गॅस सिलेंडर...

कारवाई

Picture Credit: istockphoto

तुम्ही ट्रेनमध्ये सुटे तूप, धोकादायक रसायने इत्यादी घेऊन जाऊ शकत नाही. 

यांचाही आहे समावेश

Picture Credit: istockphoto

यातील काही गोष्टी तुम्ही घेऊन गेलात तर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. 

कारवाई

Picture Credit: istockphoto