Published August 22, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
अनेकदा आपल्याला बाजारात फळभाज्या विक्रेत्या आणि रिक्षा चालकांकडून फाटलेली नोट मिळते
घाईगडबडीत आपण ती नोट पाहत नाही आणि घरी आल्यानंतर आपल्या लक्षात येते की नोट फाटलेली आहे
.
आता ही फाटलेली नोट आपण दुसऱ्या कोणाला देऊ केली तर तो स्वीकारण्यास नकार देतो
अशावेळेस यांचे काय करावे? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो
RBI च्या नियमांनुसार, तुम्ही फाटलेल्या नोटा जवळच्या बँकेत जमा करू शकता
फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही फाॅर्मची गरज नाही
5000 रूपयांपर्यंतच्या नोटा तुम्ही बँकेत जमा करू शकता
5000 रूपयांहून अधिक मूल्य असलेल्या नोटा असतील तर तुमच्याकडून शुल्क आकारले जाईल