www.navarashtra.com

Published Jan 31, 2025

By Dipali Naphade

चांगल्या शारीरिक संबंधासाठी कोणते पदार्थ खावे, कोणते टाळावेत

Pic Credit -   iStock

नातं योग्य पद्धतीने उत्तम राहण्यासाठी शारीरिक संबंध असणेही महत्त्वाचे आहे आणि यासाठी काय खावे काय टाळावे जाणून घ्या

शारीरिक संबंध

डाळिंबाचा रस हा तुमच्यातील स्टॅमिना आणि फर्टिलिटीची वाढ करण्यास उपयुक्त ठरतो. तसंच मूड आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवतो

डाळिंब ज्युस

चॉकलेट खाल्ल्यामुळे शरीरात सेरोटोनिन हार्मोन तयार होतात, ज्यामुळे मानसिक स्थिती उत्तम होते आणि शारीरिक संबंध चांगला राहतो

चॉकलेट

पालकातील मॅग्नेशियम आणि लोह हे टेस्टोस्टेरॉन वाढविण्यास मदत करून शारीरिक संबंधादरम्यान समाधानासाठी उपयुक्त ठरते

पालक

कलिंगडातील सायट्रिलाईन ब्लड वेसल्सना आराम देते आणि पुरुषांच्या ऑगर्न्सची कार्यक्षमता सुधारते

कलिंगड

अवाकाडोमधील हेल्दी फॅट आणि फायबर शरीराला अधिक उर्जा प्रदान करते आणि मूड रोमँटिक ठेवण्यास मदत करते

अवाकाडो

स्ट्रॉबेरीमधील विटामिन सी शारीरिक संबंधासाठी लागणारे ड्राईव्ह वाढवते आणि ऑक्सिटोसिन हार्मोन निर्माण करते

स्ट्रॉबेरी

शारीरिक संबंध उत्तम राहण्यासाठी दिवसभरातून चहा आणि कॉफीसारख्या पेयांचे सेवन करू नये

कॉफी-चहा

शारीरिक संबंध उत्तम राहण्यासाठी दिवसभरातून चहा आणि कॉफीसारख्या पेयांचे सेवन करू नये

कॉफी-चहा

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप