Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
अंध:कारातून प्रकाशाकडे आणणाऱ्या या महामानवाची आज 135 जयंती आहे.
माणसाला माणूस म्हणून वागण्यासाठी शिक्षण नावाचं शस्त्र दिलं.
आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त भारतातच नाही तर जगात साजरी होते.
बाबासाहेबांचं शिक्षणासाठीचं बालपण अत्यंत खडतर गेलं.
बाबासाहेब एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत होते.
बाबासाहेबांचं खरं नाव हे भिमराव रामजी सकपाळ असं होतं.
शाळेत असताना त्यांचे शिक्षक महादेव आंबेडकर यांना बाबासाहेब फार आवडायचे.
महादेव आंबेडकर यांनी बाबासाहेबांना आपलं आडनाव लावायला सांगितलं.
शिक्षकांच्या सन्मानार्थ बाबासाहेबांनी आंबेडकर हे आडनाव स्विकारलं.
पुढे बाबासाहेबांचं नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणून ओळखले जाऊ लागले.