युजर्सना व्हॉट्सअॅपकडून मिळणार हे खास प्रीमियम फिचर
Picture Credit: Pinterest
व्हॉट्सअॅप चॅट्स पिन करण्यासंबंधी नवे फिचर होणार अनलॉक
व्हॉट्सअॅपवर लवकरच 3 ऐवजी एकूण 20 चॅट्स पिन करता येणार
या फिचरची सध्या चाचणी केली जात असून, लवकरच ते लागू केले जाईल
त्यामुळे युजर्सना 1, 2 नाही... तर 20 महत्वाची चॅट्स पिन करता येऊ शकतात
मात्र, या खास फिचरचा लाभ केवळ प्रीमियम यूजर्सनाच घेता येणार आहे
थोडक्यात, या व अन्य फिचर्सचा लाभ घेण्यासाठी युजर्सना पेड सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल
मात्र, व्हॉट्सअॅपची सध्याच्या काळातील गरज बघता, युजर्सचा या पेड सब्स्क्रिप्शनकडे कल असू शकतो
20,000 पेक्षा स्वस्त ढासू स्मार्टफोन्स कोणते?