WhatsApp ने Status अनुभव अधिक मजेशीर बनवण्यासाठी नवीन फीचर्स आणले आहेत.
Picture Credit: Pinterest
आता फोटो Status वर विविध Emoji लावून तो अधिक आकर्षक बनवता येईल.
Picture Credit: Pinterest
Emoji चा आकार आणि जागा बदलून फोटोला वेगळा लुक देता येईल.
Picture Credit: Pinterest
मित्र किंवा कुटुंबीयांनी शेअर केलेला Status Video पुन्हा शेअर करण्याची सुविधाही मिळणार आहे.
Picture Credit: Pinterest
यामुळे आवडलेले व्हिडिओ स्टेटस पुन्हा अपलोड करण्याची गरज भासणार नाही.
Picture Credit: Pinterest
नवीन फीचर्समुळे Status शेअर करणे अधिक सोपे आणि इंटरॅक्टिव्ह होणार आहे.
\Picture Credit: Pinterest
हे अपडेट हळूहळू सर्व युजर्सपर्यंत पोहोचत असून WhatsApp अपडेट ठेवणे महत्त्वाचे आहे.
Picture Credit: Pinterest
त्याच अकाउंटने लॉगिन केल्यास जुने चॅट्स Restore करता येतात.
Picture Credit: Pinterest
तुम्ही पाहाल तर हे फीचर्स सर्वांना आलेले नाही. ज्यांनी ज्यांनी WhatsApp अपडेट केले त्यांनाच आले आहे.
Picture Credit: Pinterest