टायरवरील ग्रिप किंवा ट्रेड खूप झिजल्यास ते बदलावे.
Picture Credit: Pinterest
टायरवर भेगा किंवा कट दिसल्यास दुर्लक्ष करू नका.
Picture Credit: Pinterest
पावसात बाईक वारंवार घसरत असल्यास नवीन टायरचा विचार करा.
Picture Credit: Pinterest
ब्रेक लावल्यावर पकड कमी वाटत असल्यास टायर तपासा.
Picture Credit: Pinterest
टायरचे वय 4-5 वर्षांपेक्षा जास्त असल्यास बदलणे योग्य ठरते.
Picture Credit: Pinterest
टायरचा पृष्ठभाग खूप गुळगुळीत झाल्यास धोका वाढतो.
\Picture Credit: Pinterest
वारंवार पंक्चर होत असल्यास टायर बदलणे फायदेशीर ठरू शकते.
Picture Credit: Pinterest
ओल्या रस्त्यावर चांगली ग्रिप देणारे टायर सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहेत.
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यापूर्वी टायर तपासणी करून गरज असल्यास ते बदलल्यास प्रवास अधिक सुरक्षित होतो.
Picture Credit: Pinterest