धुके, धूसर काच आणि कमी व्हिजिबिलिटी टाळण्यासाठी जाणून घ्या योग्य वेळ
Img Source: Pinterest
पावसात बाहेर थंड हवा आणि कारमध्ये उबदार हवा असल्याने काचांवर धुके तयार होते.
Img Source: Pinterest
विंडशील्ड धूसर दिसू लागल्यास लगेच AC सुरू करा. तो हवेतला ओलावा कमी करून काच पटकन स्वच्छ करतो.
Img Source: Pinterest
समोरील काच धुक्याने झाकली गेली असेल तर Front Defogger सुरू करा. मागील काच धूसर असेल तर Rear Defogger वापरा.
Img Source: Pinterest
Recirculation ऐवजी Fresh Air मोड वापरल्यास बाहेरची कोरडी हवा आत येते आणि धुके लवकर कमी होते.
Img Source: Pinterest
वायपर बाहेरचे पाणी काढतात, पण काचेच्या आतील धुके हटवण्यासाठी AC आणि डीफॉगर आवश्यक असतात.
Img Source: Pinterest
काच पूर्णपणे स्वच्छ झाल्याशिवाय वेग वाढवू नका. स्पष्ट व्हिजिबिलिटी हीच पावसातील सुरक्षित प्रवासाची गुरुकिल्ली.
Img Source: Pinterest
पावसात AC, डीफॉगर आणि वायपर यांचा योग्य वापर केल्यास व्हिजिबिलिटी सुधारते आणि अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होते.
Img Source: Pinterest