www.navarashtra.com

Published August 15, 2024

By Divesh Chavan 

देशात सर्वाधिक मद्यपान कुठे केलं जातं?

Pic Credit -  Pinterest

अरुणाचल प्रदेशमध्ये मद्यपान करणाऱ्यांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. अंदाजे ५२.६% पुरुष मद्यपान करतात, तर २४.२% महिला मद्यपान करतात. 

अरुणाचल प्रदेश 

तेलंगणामध्ये ४३.४% पुरुष दारूचे सेवन करतात. राज्याच्या अर्थव्यवस्थेत दारू विक्रीवर आधारित महसूलाचे मोठे योगदान असते.

तेलंगणा

.

पंजाने राज्यात मद्यपानाचे सेवन अधिक आहे. मुळात, येथील अल्पवयीनांमध्येही दारूचे सेवन वाढत असल्याचे आढळले आहे.

पंजाब

भारताच्या प्रमुख दारू विक्री करणाऱ्या राज्यांपैकी एक असून येथे दारू विक्रीतून मोठा महसूल मिळतो. 

कर्नाटक

राज्यातील 'TASMAC' चेनद्वारे दारू विक्री नियंत्रित केली जाते आणि त्यामुळे राज्याच्या उत्पन्नात मोठे योगदान मिळते.

तामिळनाडू

लक्षद्वीपमध्ये दारूचे सेवन फार कमी केले जाते. केवळ ०.४% लोक येथे दारूचे सेवन करतात.

लक्षद्वीप

गुजरात राज्यात दारूबंदी आहे. त्यामुळे येथे ५.८% लोक मद्यपान करतात.

गुजरात

देशामध्ये मद्यपान सांस्कृतिक, आर्थिक आणि कायदेशीर घटकांवर अवलंबून असते, आणि प्रत्येक राज्यात याचे वेगवेगळे स्वरूप आहे. 

मद्यपान