Written By: Divesh Chavan
Source: Pinterest
ड्राइविंग टेस्ट चालकाचे गाडी चालवण्याची क्षमता आणि कौशल्य तपासण्यासाठी घेतली जाते.
रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी आणि जबाबदार चालक बनवण्यासाठी ही टेस्ट गरजेची असते.
चला जाणून घेऊयात कोणत्या देशात होते जगातील सगळ्यात कठीण ड्राइविंग टेस्ट
जपान या देशामध्ये ड्राइविंग टेस्ट फार कठीण पद्धतीने घेतले जाते.
येथे चालू रस्त्यावर टेस्ट घेतली जाते, ज्यामध्ये चालकाला ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. तसेच रहदाऱ्यांना सामोरे जावे लागते.
अनेकदा चालक या टेस्टला पात्र करण्यास असक्षम ठरतात.
जपान नंतर फिनलँडमध्ये कठीण टेस्ट असते. येथे फक्त साधे रस्ते नाही तर बर्फ़ाने माखलेल्या रस्त्यावर चालकांना ड्राइविंग करावी लागते.
तिसऱ्या नंबरवर दक्षिण कोरिया आहे.