Written By: Mayur Navle
Source: yandex
जास्तीतजास्त जास्त जनावरांचे दूध हे पांढऱ्या रंगाचे असते.
पण जगात असाही एक जनावर आहे ज्याचे दूध गुलाबी आहे.
हिप्पोपोटॅमस म्हणजेच पाणघोड्याचे दूध हे गुलाबी असते.
पाणघोड्याचे दूध गुलाबी असण्याचे कारण म्हणजे यात आढळणारे दोन प्रकारचे ॲसिड.
एक ॲसिड हिप्पोसुडोरिक आहे जे लाल रंगाचे असते. आणि दुसरे नोरहिप्पोसुडोरिक ॲसिड आहे.
आणि म्हणूनच पाणघोड्याच्या दुधाचा रंग हा गुलाबी असतो.
याव्यतिरिक असा एक पक्षी सुद्धा आहे, ज्याच्या दुधाचा रंग हा गुलाबी आहे. हो ! काही पक्षी देखील दूध देतात.
या पक्षाचे नाव राजहंस म्हणजेच फ्लेमिंगो आहे.