www.navarashtra.com

Published  Nov 08, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

लिपस्टिक लावण्याचा शरीरावर कुठे होतो परिणाम

मेकअप करणं आणि लिपस्टिक लावणं अधिक महिलांना आवडतं पण रोज लिपस्टिक वापरल्याने नक्की कोणत्या अंगावर परिणाम होतो जाणून घ्या

लिपस्टिक

ओम स्किन क्लिनिक, लखनौचे वरिष्ठ सल्लागार डर्मेटोलॉजिस्ट डॉ. देवेश मिश्रानुसार, लिपस्टिकमध्ये हानिकारक केमिकल्स असून आरोग्यासाठी नुकसानदायी ठरते

एक्सपर्ट

लिपस्टिकमध्ये लेड, सीसा, क्रोमियम, अल्युमिनियमसारखे केमिकल्स असतात, यामुळे त्वचा डॅमेज होणे अथवा अन्य समस्या उद्भवतात

हानिकारक गुण

.

लिपस्टिक सतत लावल्याने महिलांच्या पोटात दुखणे वा इन्फेक्शनसारखे त्रास निर्माण होतात. यामुळे गंभीर आजारही होऊ शकतात

पोटात इन्फेक्शन

.

लिपस्टिकमध्ये कोलोफिन आणि लॅनोलिन केमिकल्स असून अ‍ॅलर्जीची समस्याही निर्माण होते. यामुळे ओठांवर जळजळ, खाज येणे त्रास होतात

अ‍ॅलर्जी

लिपस्टिकच्या जास्त वापरामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामनाही करावा लागू शकतो. महिलांनी एक्सपायरी लिपस्टिक वापरू नये

कॅन्सर

जास्त लिपस्टिक लावल्याने ओठांची अ‍ॅलर्जी, स्किन डॅमेज, ओठ फाटणे, काळे पडणे अशा समस्यांचा त्रास होऊ शकतो

ओठांची समस्या

लिपस्टिक लावल्याने अशी कोणतीही लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नका, त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या

सावधानता