www.navarashtra.com

By Mayur Navle 

कोणत्या देशात सोने सर्वात जास्त  महाग आहे?

Pic Credit -   iStock

Published 18 Feb, 2025

जगभरातील सोन्याची किंमत ही त्यावरील इम्पोर्ट ड्युटी आणि टॅक्सवर अवलंबून असते.

सोन्याची किंमत 

जगातील इतर देशांपैकी भारतात देखील सोनं महाग आहे.

भारत 

भारतातील सोनं 86,400 रुपयांवर  पोहचले आहे.

भारतात सोन्याची किंमत 

भारतापेक्षा म्यानमारमध्ये सोन्याची किंमत जास्त आहे. 

म्यानमार 

तुर्की, इंडोनेशिया आणि इराणमध्ये जास्त इम्पोर्ट ड्युटी असल्यामुळे सोनं महाग आहे. 

या देशात सुद्धा सोने महाग

दुबई आणि स्वित्झर्लंड मध्ये सोने स्वस्त आहे. 

या देशात स्वस्त

भारतात मुख्यतः सोनं आयात केले जाते, ज्यामुळे त्याची किंमत जास्त असते.

म्हणून किंमत जास्त