www.navarashtra.com

Published  Nov 01, 2024

By  Harshada Patole

Pic Credit - Social Media

कोणत्या आजारांमुळे periods उशिरा येतात? जाणून घ्या

ही प्रक्रिया प्रत्येक स्त्रीमध्ये मासिक पाळी सुरू झाल्यानंतर एका विशिष्ट तारखेला होते.

प्रक्रिया

अनियमित मासिक पाळीच्या समस्येने अनेक महिला त्रस्त असतात.

समस्या

प्रत्येक स्त्रीला दर महिन्याला 28 ते 45 दिवसांच्या अंतराने periods येतात. परंतु बर्याच स्त्रियांना ते उशिराही येतात.

अंतर 

.

ही एक सामान्य हार्मोनल समस्या आहे जी आपल्या अनहेल्दी लाइफस्टाईलमुळे  उद्भवते.

PCOD

.

सुमारे 75 ते 85 टक्के महिलांना PCOS मुळे मासिक पाळीच्या अनियमिततेचा त्रास होतो.

PCOS

स्त्रीला तीव्र वेदना देखील होतात. याचा परिणाम पीरियड्स तसेच प्रजनन क्षमतेवर होतो.

एंडोमेट्रिओसिस

गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स गर्भाशयात तयार झालेल्या कर्करोग नसलेल्या पेशी असतात, ज्याचा मासिक कालावधीवर देखील परिणाम होतो.

युटरीन फायब्रॉइड्स

थायरॉईडची समस्या देखील हार्मोनल समस्या आहे, यामध्ये थायरॉईड ग्रंथी एकतर सामान्यपेक्षा जास्त किंवा सामान्यपेक्षा कमी हार्मोन्स तयार करते.

थायरॉईड

दीर्घकालीन ताण ही वैद्यकीय स्थिती नाही परंतु त्याचा आपल्या मासिक पाळीवर नकारात्मक परिणाम होतो.

क्रॉनिक स्ट्रेस

मधुमेह टाईप-१ असो वा टाईप-२, या दोन्हींचा पीरियड्सवर परिणाम होऊ शकतो.

मधुमेह