By Mayur Navle
Pic Credit - iStock
Published 13 Feb, 2025
ड्राय फ्रुट्स आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. विशेषकरून महिलांनी याचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे.
ड्राय फ्रूट्समध्ये अनेक व्हिटॅमिन, मिनरल, हेल्दी फॅट्स आणि फायबर असते.
एक्सपर्टस म्हणतात की महिलांनी रोज 7-8 भिजवलेले बदाम खाल्ले पाहिजे.
बदाम खाल्ल्याने तुमच्या शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.
बदामात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच हे रोज खाल्ल्याने तुमची हाडं मजबूत होतात.
बदामात हेल्दी फॅट आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळते. ज्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते.
ज्या महिलांना डायबिटीस आहे त्यांनी रोज बदाम खाल्ले पाहिजे. यामुळे तुमची शुगर लेव्हल आटोक्यात येईल.