केसांचा विकास आणि वाढ होण्यासाठी तेलाचा वापर करणे आवश्यक असते. पण त्यासाठी कोणते तेल वापरावे जाणून घेऊया
Picture Credit: iStock
केसांच्या वाढीसाठी उत्तम असून स्काल्पमध्ये रक्तप्रवाह चांगला राखते. केसांना मजबूती देऊन केसगळती रोखते
पेपरमिंट ऑईल रक्तप्रवाहाचा वेग वाढवते आणि स्काल्पचा pH बॅलेन्स चांगले ठेवते ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते
लवेंडर हेअर ऑईल तणाव कमी करून केसांच्या विकासाच्या प्रक्रियेत अधिक चांगले काम करते
कोंडा कमी करून केसांची वाढ लवकर करण्यासाठी लेमनग्रास ऑईलचा उपयोग होतो, याचा नियमित वापर करा
एलोपेसिया एलिटासाठी थाईम ऑईल उत्तम ठरते आणि केस लवकर वाढण्यास आणि मजबूत करण्यास फायदेशीर आहे
अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमायक्रोबियल घटकांसह असणारे हे तेल केसांना अधिक चांगले पोषण देते
केसांना अधिक चांगले मॉईस्चराईज कऱण्यासाठी आणि केसांना चमक मिळण्यासाठी ऑर्गन ऑईलचा वापर करा
केसांना मुळापासून पोषण देण्यासाठी आणि केसांची काळजी घेण्यासाठी जोजोबा ऑईलचा उपयोग होतो