www.navarashtra.com

Published August 26, 2024

By  Shilpa Apte

घराच्या तिजोरीत कोणकोणती फुलं ठेवावीत पाहुया

Pic Credit -  iStock

फुलं जीवनात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात, ज्योतिष शास्त्रातही त्याला महत्त्व आहे

फुलांचं महत्त्व

तिजोरीत फुलं ठेवल्याने धनासंबंधीच्या समस्या दूर होतात

धनलाभ

.

तिजोरीत कदंबचं फुल ठेवणं शुभ मानलं जातं. धनासंबंधीच्या समस्यांपासून मुक्ती मिळते

कदंब फुल

हे फुल श्रीकृष्णाला आवडतं. तिजोरीत ठेवल्याने पैशाचा ओघ वाढतो

आवडतं फुल

जास्वंदाचं फुल लक्ष्मी देवीला प्रिय असते, तिजोरीत ठेवल्याने आशीर्वाद मिळतो

जास्वंदाचं फुल

शुक्रवारी देवीला गुलाबाचं फुल वाहावं, नंतर ते तिजोरीत ठेवावं

गुलाबाचं फुल

तिजोरीत गुलाबाचं फुल ठेवल्याने आर्थिक लाभ मिळतो, कार्यात यश मिळते

आर्थिक लाभ