वटपौर्णिमेच्या पूजेसाठी ही फळे ठरतात शुभ आणि मंगल

Life style

27 June 2026

Author:  नुपूर भगत

केळी हे शुभ आणि मंगल फळ मानले जाते. वटपौर्णिमेच्या पूजेत केळी अर्पण करणे शुभ मानले जाते.

केळी

Picture Credit: Pinterest

पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणारे हे फळ पूजेच्या ताटात ठेवले जाते. 

जांभूळ

Picture Credit: Pinterest

फणसाचे गरे किंवा फणसाचा वापर पूजेच्या ताटात आवर्जून केला जातो.

 फणस

Picture Credit: Pinterest

हा रानमेवा/ फळ आरोग्यासाठी उत्तम आणि पूजेसाठी महत्त्वाचे मानले जाते.

करवंद

Picture Credit: Pinterest

मोसंबी किंवा संत्री यांसारखी रसाळ फळे नैवेद्यासाठी उत्तम पर्याय आहेत. ही फळे ताजेपणा आणि उत्साहाचे प्रतीक मानली जातात.

मोसंबी किंवा संत्री

Picture Credit: Pinterest

हंगामानुसार उपलब्ध ताजी फळे पूजेत ठेवू शकता. आंब्याचा हंगाम असल्यास त्याचाही नैवेद्यात समावेश केला जातो.

आंबा किंवा हंगामी फळे

Picture Credit: Pinterest

पूजेसाठी नेहमी ताजी, स्वच्छ आणि डाग नसलेली फळे निवडा. पूजनानंतर ही फळे प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटावीत.

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest