www.navarashtra.com

By Mayur Navle 

भारतातील या राज्यात आहे सर्वात जास्त रेल्वे स्टेशन 

Pic Credit -   iStock

Published 19 Feb, 2025

भारतातील रेल्वे जगातील 4 थे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.

लाइफलाइन

भारतात रोज लाखो लोकं रेल्वे प्रवास  करत असतात.

प्रवास 

तेच अंदाजे 12 लाखांहून अधिक कर्मचारी रेल्वेत नोकरी करतात.

रोजगार

मीडिया रिपोर्टनुसार, देशात अंदाजे 7000 पेक्षा अधिक रेल्वे स्टेशन आहेत.

देशातील रेल्वे स्टेशन

पण भारतातील कोणत्या राज्यात जास्त रेल्वे स्टेशन आहे याबद्दल तुम्हाला  ठाऊक आहे का?

कोणत्या राज्यात जास्त स्टेशन

रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशात सर्वात जास्त रेल्वे स्टेशन आहेत.

उत्तर प्रदेश

इथे 550 रेल्वे स्टेशन आहेत, ज्यात 220 स्टेशन उत्तम मध्य रेल्वेत येतात. आणि 170 पेक्षा अधिक स्टेशन उत्तर पूर्व रेल्वे स्टेशन झोनमध्ये येतात.

किती रेल्वे स्टेशन