लिंबू-पाणी पिण्याची योग्य वेळ जाणून घ्या

Written By: Shilpa Apte

Source: yandex, Pinterest

उन्हाळ्यात लिंबू-पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, जेव्हा मिळेल तेव्हा आवर्जून प्यावे

लिंबूपाणी

लिंबूपाणी पिण्याची योग्य वेळ आहे सकाळी आणि तेसुद्धा रिकाम्या पोटी

रिकाम्या पोटी

व्हिटामिन सीची कमतरता पूर्ण होते, पचन सुधारते, एनर्जी मिळते लिंबू-पाण्यामुळे

फायदे

शरीर डिटॉक्स होण्यासाठी, इम्युनिटी बूस्ट होण्यासाठीही लिंबू-पाणी प्यावे

डिटॉक्स

लिंबू पाणी बनवण्याची योग्य पद्धत आहे, ते कसे बनवावे जाणून घ्या

कसे बनवावे

एक ग्लास पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालावा

स्टेप 1

या लिंबू पाण्यात थोडासा मध किंवा काळं मीठ घालावे आणि प्यावे

स्टेप 2