फिट आणि निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्वाचं काय तर चांगला आहार.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
शरीरातील स्नायूंची वाढ, ऊर्जेची निर्मिती आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रोटीन आवश्यक असते.
Picture Credit: Pinterest
शाकाहारी लोकांसाठी डाळी हा प्रोटीनचा प्रमुख स्रोत मानला जातो.
Picture Credit: Pinterest
असं असलं तरी सर्व डाळींमध्ये सर्वाधिक प्रोटीन कोणत्या डाळीत असते, हा प्रश्न अनेकांना पडतो.
Picture Credit: Pinterest
सुमारे 25% प्रोटीन, स्नायू बळकट करण्यास मदत करतं.
Picture Credit: Pinterest
24-25% प्रोटीनअसतं ही डाळ पचनासाठी हलकी आहे.
Picture Credit: Pinterest
सुमारे 24% प्रोटीन, या डाळीत असतं. आजारी माणसासाठी ही डाळ उत्तम आहे.
Picture Credit: Pinterest
20-22% प्रोटीन, या डाळीमुळे शरीराला ऊर्जा मिळते.
Picture Credit: Pinterest