स्वतःसाठी परफेक्ट लिपस्टिक निवडायला शिका

Life style

24 January 2026

Author:  नुपूर भगत

मॅट लिपस्टिक जास्त काळ टिकून राहते ज्यामुळे महिलांमध्ये त्या लोकप्रिय होऊ लागल्या आहेत.

मॅट लिपस्टिक

Picture Credit: Pinterest

ओठांना मऊपणा देणारी ही लिपस्टिक ज्यांचे ओठ ड्राय आहेत त्यांच्यासाठी एक योग्य पर्याय आहे.

क्रिमी लिपस्टिक

Picture Credit: Pinterest

ओठांना चमकदार बनवण्यासाठी ग्लॉसी लिपस्टिकचा वापर केला जातो.

ग्लॉसी लिपस्टिक

Picture Credit: Pinterest

बोल्ड लूकसाठी लिपस्टिक परफेक्ट आहेत, त्या ओठांवर पटकन सेट होतात.

लिक्विड लिपस्टिक

Picture Credit: Pinterest

नॅचरल लूक हवा असेल तर लीप टिंटचा वापर एक चांगला पर्याय आहे.

लीप टिंट

Picture Credit: Pinterest

गोऱ्या चेहऱ्यासाठी पिंक किंवा न्यूड शेड्स तर सावळ्या चेहऱ्यासाठी ब्राऊन, वाइन शेड्स उत्तम दिसतात.

रंगानुसार निवड  

Picture Credit: Pinterest