www.navarashtra.com

By Mayur Navle

भारतातील अशी नदी ज्याला पित्याचा दर्जा दिला जातो

Pic Credit -   iStock

Published 14  Feb, 2025

भारतात अनेक नद्या आहेत. यातील काही प्रमुख नद्या म्हणजे गंगा, कावेरी  आणि यमुना. 

प्रमुख नदी

भारतातील सर्वच नद्यांना मातेचा दर्जा दिला जातो. पण एक अशी देखील नदी आहे ज्याला पित्याचा दर्जा दिला जातो.

पित्याचा दर्जा

ब्रह्मपुत्र नदी ही भारतातील एक मात्र अशी नदी आहे ज्याला पुरुष नदी म्हणून  ओळखले जाते.

ब्रह्मपुत्र नदी 

धार्मिक मान्यतेनुसार, ब्रह्मपुत्र नदीला भगवान ब्रह्माचा पुत्र मानले जाते. ज्यामुळे या नदीला पुरुष नदीचा दर्जा प्राप्त होतो.

अशी आहे मान्यता

आसाम आणि अरुणाचल प्रदेशात या नदीची विशेष पूजा केली जाते. 

विशेष पूजा

ब्रह्मपुत्र नदीची लांबी अंदाजे  2900 किलोमीटर आहे.

ब्रह्मपुत्र नदीची लांबी

ब्रह्मपुत्र नदीचा उगम तिबेटच्या मानसरोवर नदीजवळील चेमा युंगडुंग ग्लेशियर  मधून होतो.

उगम

या नदीचा प्रवास भारत, तिबेट आणि बांगलादेश मधून होतो. भारतात ही नदी आसाम आणि अरुणाचल प्रदेश मध्ये वाहते. 

प्रवास