Royal Enfield च्या बाईक जगभरात लोकप्रिय आहेत.
Royal Enfield Bullet ही त्यातीलच एक आघाडीची आणि लोकप्रिय बाईक आहे.
मात्र, ही बाईक कोणत्या राज्यात स्वस्त आहे त्याबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का?
परफॉर्मन्सच्या बाबतीत Royal Enfield Bullet 350 उत्तम बाईक आहे.
या बाईकची किंमत विविध राज्यात वेगवगेळी आहे.
सर्वात स्वस्त बुलेट राजधानी दिल्लीत मिळते. याची ऑन रोड किंमत 2,00,519 रुपये आहे.
तेच या बाईकची किंमत मुंबईत 2,29,499 रुपये आहे.
उत्तर प्रदेशात या बाईकची किंमत 2,06,428 रुपये आहे.