By Mayur Navle
Pic Credit - iStock
Published 21 Feb, 2025
दुबई म्हटलं की अनेकांच्या नजरेसमोर आलिशान इमारती, घर, इत्यादी नजरेसमोर येतात.
दुबईतील करन्सी एईडी भारतातील रुपयापेक्षा 22 पट जास्त आहे, म्हणजेच एक रुपये तिकडे 22 रुपयाच्या बरोबर आहे.
दुबईची करन्सी एवढी जास्त असून देखील तिथे काही गोष्टी भारतापेक्षा स्वस्त आहे.
दुबईत सोन्याची किंमत भारताच्या तुलनेत कमी आहे.
मोबाईल फ्रिज वॉशिंग मशीन मोबाईल सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किंमत कमी आहे.
दुबईत नॉर्मल आणि लक्झरी वाहनांची किंमत कमी आहे.
दुबईत iPhone ची किंमत भारतापेक्षा कमी आहे.
दुबईत वर्ल्ड क्लास फर्निचर मिळते ज्याची किंमत भारतापेक्षा कमी आहे.