रेल्वेची कोणती तिकीट सर्वात आधी होते कन्फर्म?

Science Technology

02 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

कन्फर्म तिकीट

आपल्याला कुठे जायचे असेल तर तिकीट कन्फर्म असणे फार गरजेचे असते.

Picture Credit: istockphoto

कोणती तिकिट कन्फर्म होते?

तिकिट कन्फर्म असेल तरच आपण बाहेर पडतो. त्यामुळे कोणती तिकिट काढली की ती कन्फर्म होते. हेच आज आपण जाणून घेणार आहोत. 

Picture Credit: istockphoto

बऱ्याच जणांना प्रश्न पडतो कोणती तिकिट काढली की, ती कन्फर्म होते.

कोणती तिकीट काढावी?

Picture Credit: istockphoto

भारतीय रेल्वेमध्ये RLWL, PQWL, GNWL इत्यादी वेटिंग लिस्ट असतात. 

वेटिंग लिस्ट यादी

Picture Credit: istockphoto

भारतीय रेल्वे सर्वात आधी कोणत्या प्रतिक्षा यादीला प्रथम प्राधान्य देते.

प्रथम प्राधान्य

Picture Credit: istockphoto

GNWL म्हणजेच सर्वसाधारण प्रतीक्षा यादी. सर्वात आधी निश्चित होण्याची शक्यता आहे.

जनरल वेटिंग लिस्ट

Picture Credit: istockphoto

जर एखाद्या प्रवाशाने ट्रेनच्या मूळ ठिकाणाहून तिकीट बुक केले तर

तिकीट बुक केले तर

Picture Credit: istockphoto

मात्र, जर ट्रेनमध्ये कन्फर्म सीट आधीच बुक झाल्या असतील तर त्याला जनरल वेटिंग लिस्ट तिकीट मिळते.

वेटिंग लिस्ट तिकीट

Picture Credit: istockphoto