उद्या आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे.
गणपती बाप्पाची ही प्रसिद्ध आरती समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिली आहे.
दुर्गे दुर्घट भारी ही आरती संत नरहरी सोनार महिषासुरमर्दिनी देवीवर लिहिली आहे.
भगवान शंकराची ही सुंदर आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.
दत्त महाराजांवरील ही आरतीची रचना संत एकनाथ महाराजांनी केली आहे.
'युगें अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा' ही आरती संत नामदेवांनी लिहिली असे म्हटले जाते.