दररोजचा वेळ कुठे गायब होतो?

Life style

22 April 2026

Author:  नुपूर भगत

आपण सोशल मीडियावर फक्त काही मिनिटं घालवू असं ठरवतो, पण स्क्रोल करताना नकळत खूप वेळ निघून जातो.

सोशल मीडिया

Picture Credit: Pinterest

आपण अनेक वेळा काम पुढे ढकलतो आणि “नंतर करू” असं म्हणतो, पण त्यामुळे महत्त्वाचा वेळ वाया जातो.

 उद्यावर ढकलणं

Picture Credit: Pinterest

जास्त विचार केल्यामुळे आपण योग्य वेळी निर्णय घेऊ शकत नाही आणि त्यामुळे कृती करण्यास उशीर होतो.

जास्तीचा विचार

Picture Credit: Pinterest

जर दिवसाचं योग्य नियोजन नसेल, तर आपण वेळेचा योग्य उपयोग करू शकत नाही आणि दिवस कसा  गेला हेही कळत नाही.

प्लॅनिंग नसणं

Picture Credit: Pinterest

नकारात्मक किंवा वेळ वाया घालवणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे आपली ऊर्जा आणि वेळ दोन्ही कमी होतात.

चुकीची संगत

Picture Credit: Pinterest

एकाच वेळी अनेक कामं करण्याचा प्रयत्न केल्यामुळे कोणतंच काम पूर्ण लक्ष देऊन होत नाही आणि वेळ वाया जातो.

मल्टिटास्क 

Picture Credit: Pinterest

वेळ कोणी चोरत नाही… आपणच त्याला वाया घालवतो! आजपासून 1 गोष्ट बदला आणि तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल.

वेळ आपण वाया घालवतो

Picture Credit: Pinterest