Written By: Mayur Navle
Source: Yandex
उन्हाळ्याच्या दिवसात स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे ड्रिंक्स पित असतात. त्यातील एक मँगो शेक.
आंब्यात विटामिन सी,ए, फायबर आणि अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात.
आंबा दूध आणि साखर यापासून बनलेला मँगो शेक शरीराला थंडक देते.
परंतु काही लोकांनी मिल्क शेक पिणे टाळले पाहिजे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
या लोकांना डायबिटीस आहे त्यांनी मॅंगो शेक पिणे टाळले पाहिजे.
ज्या लोकांना आपले वजन कमी करायचे आहे त्यांनी सुद्धा मॅंगो शेक पिणे टाळले पाहिजे.
या लोकांना गॅस आणि गॅस व अॅसिडिटी सिडिटीचा प्रॉब्लेम आहे त्याने सुद्धा मॅंगो शेक पिणे टाळाच.