Published August 24, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कच्चा लसूण शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो
मात्र, काही व्यक्तींनी कच्चा लसूण अजिबात खाऊ नये
.
ज्यांची पचनशक्ती मंदावलेली आहे अशा व्यक्तींनी कच्चा लसणापासून चार हात लांबच राहावे
बल्ड प्रेशर असलेल्यांनी गरजेपेक्षा जास्त कच्चा लसूण खाऊ नये
ज्यांची स्किन खूपच सेंसेटिव्ह आहे त्यांनीही कच्चा लसूण खाऊ नये
जास्त कच्चा लसूण खाल्ल्याने डोळ्यांनाही त्रास होऊ शकतो
प्रेग्नंट महिलांनी चुकूनही कच्चा लसूण खाऊ नये, तब्बेतीला जपावे