By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
Published 19 Feb, 2025
एखाद्या शुभकार्याच्या वेळी किंवा एखादे संकट टळले तर आपण नारळ वाढवतो.
याबाबत किस्सोंकी दुनिया या इन्स्टाग्रामवर अकाउंटरुन मााहिती देण्यात आली आहे.
आपण निसर्गातील प्रत्येक घटकात आपण देवाचं अस्तित्त्व आहे असे मानत असतो.
जेव्हा नारळ फोडला जातो तेव्हा त्यातील पाणी जमिनीत झिरपते.
या फोडलेल्या नारळाचा भाग पाखरं आणि इतर प्राणी खातात. हा नारळ मुक्या प्राण्यांच्या मुखी लागतो.
मुक्या प्रण्यांचा जीव तृप्त होतो. त्यामुळे स्थानिक देवता प्रसन्न होते असं सांगितलं जातं.
म्हणूनच इष्ट देवतेचा आशीर्वाद मिळतो, असं म्हटलं जातं.
या कारणामुळे ग्रामदेवता, कुलदैवत आणि इष्टदेवतेला स्मरण करुन नारळ फोडला जातो.