अनलासुर नावाचा असुर आपल्या प्रचंड उष्णतेने देव आणि ऋषींना त्रास देत होता.
Picture Credit: Pinterest
देवतांनी भगवान गणेशाची प्रार्थना केली. बाप्पांनी अनलासुराचा पराभव करण्याचे ठरवले.
Picture Credit: Pinterest
गणपतीने अनलासुराचा वध केला. मात्र त्यानंतर त्यांच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण झाली.
Picture Credit: Pinterest
देवतांनी गणपतीची उष्णता कमी करण्यासाठी अनेक उपाय केले. मात्र त्यांना अपेक्षित आराम मिळाला नाही.
Picture Credit: Pinterest
ऋषींनी गणपतीला दुर्वा अर्पण केल्या. दुर्वा वाहिल्यानंतर बाप्पांची उष्णता शांत झाली, अशी कथा आहे.
Picture Credit: Pinterest
या घटनेनंतर दुर्वा गणपतीला अत्यंत प्रिय असल्याची धार्मिक मान्यता प्रचलित झाली.
Picture Credit: Pinterest
म्हणून गणेशपूजेत दुर्वांना विशेष स्थान आहे. भक्त श्रद्धेने बाप्पाला दुर्वा अर्पण करतात.
Picture Credit: Pinterest