Published Sept 12, 2024
By Swarali Shaha
Pic Credit - istock
कडधान्य शिजवण्याआधी का भिजवले जातात? आयुर्वेदात आहे कारण
भारतातील जवळपास प्रत्येक घरात कडधान्यांचा रोजच्या आहारात समावेश केला जातो
कडधान्य चवीला तर छान लागतात पण आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात
सर्व प्रकारची कडधान्ये प्रथिनांचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो
स्वयंपाक करण्यापूर्वी कडधान्य भिजवणे आवश्यक आहे, पण याचे कारण कोणला माहित नसेल
आयुर्वेदात कडधान्य शिजवण्याआधी भिजवणे का महत्त्वाचे आहे. त्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे
.
आयुर्वेदानुसार, कडधान्ये भिजवून शिजवल्याने पचन आणि पोषक तत्वांचे शोषण मोठ्या प्रमाणात होते
कडधान्यांमध्ये फायटिक ॲसिड असते जे पोषक तत्वांचे शोषण करण्यापासून थांबवते, म्हणून कडधान्ये भिजवून तयार करावित
भिजवून कडधान्य शिजवण्याचे आणखी एक कारण म्हणजे यामुळे वेळ वाचतो आणि अन्न पटकन शिजते