By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
Published 14 Feb, 2025
हिंदू धर्मात देवदेवतांच्या मंदिरात प्रदक्षिणा घातल्या जातात.
पुर्वापार ही प्रथा आजतागायत चालू आहे.
तुम्हाला यामागे असलेलं नेमकं कारण माहीतेय का ?
याच कारण किस्सों की दुनिया या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन सांगण्यात आलं आहे.
जेव्हा आपण देवतांसमोर उभं राहतो, तेव्हा एका सकारात्मक ऊर्जेचा आपल्यात समावेश होतो.
असं म्हणतात की जेव्हा मंदिरात भक्त प्रदक्षिणा घालतात तेव्हा अध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह जाणवतो.
असं म्हणतात की जेव्हा मंदिरात भक्त प्रदक्षिणा घालतात तेव्हा अध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह जाणवतो.
या सकारात्मक ऊर्जेमुळे मानसिक शांतता मिळते.