बुलेट बाईकसाठी डिझेलचा वापर का नाही केला जात?

Automobile

28 March 2026

Author:  मयुर नवले

रॉयल एनफिल्ड

रॉयल एनफिल्डच्या अनेक बाईक भारतात लोकप्रिय आहेत.

Picture Credit: Pinterest

दमदार परफॉर्मन्स आणि युनिक आवाज यासाठी बुलेट बाईक ओळखली जाते.

बुलेट बाईक

Picture Credit: Pinterest

ही बाईक पेट्रोल इंजिनवर  चालवण्यात येते.

पेट्रोल इंजिन

Picture Credit: Pinterest

मात्र, अनेकांना प्रश्न असतो की ही बाईक डिझेलवर का नाही चालत?

डिझेलचा वापर

Picture Credit: Pinterest

डिझेल इंजिनचा कॉम्प्रेशन रेषो जास्त असतो.

जास्त कॉम्प्रेशन

Picture Credit: Pinterest

तसेच, डिझेल इंजिन वापरल्याने बाईकचे वजन वाढते.

वजन वाढते 

Picture Credit: Pinterest

डिझेल इंजिन जास्त व्हायब्रेशन  निर्माण करते.

जास्त व्हायब्रेशन

Picture Credit: Pinterest

छोट्या बाईकमध्ये इंजिन फिट करणे खूप अवघड काम असते.

अवघड काम

Picture Credit: Pinterest